Uncategorized

कंपनीच्या सीएसआर निधीतून ऊर्मी संस्थेच्या माध्यमातून द मदर ग्लोबल फाउंडेशन, पुणे संचालित पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालय, माईनगरी, शिरूर येथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक डिजिटल शैक्षणिक साहित्य आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.



स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी मदत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

म्हणजे गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश ठरणारी आहे.