Uncategorizedस्थानिक

शिरूर शहरातील विविध प्रश्नांचा संदर्भात शिरूर नगरपरिषद नवीन इमारतीसमोर उपोषण सुरू

सय्यद यांनी सांगितले की सार्वजिनक डांबरी रस्त्या खोदाई प्रकरणी टोरंटो गँस कंपनीवर गुन्हा दाखल करावा, शिरूर शहरातील रस्त्यांच्या कामाची चौकशी करावी, मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेतील भ्रष्टाचार संदर्भात, नगरपालिकेतील सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, सफाई कर्मचा-यांच्या झालेल्या व्हायरल क्लीप संदर्भात स्वच्छता निरीक्षकावर कारवाई करण्याबाबत, कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदानुसार वेतन मिळण्याबाबत, पूररेषेतील अतिक्रमणे व नैसर्गिक नाल्यांवरील अनाधिकृत बांधकामे काढण्या बाबत, शिरूर नगरपरिषद मालकीचे भंगार साहित्य विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, स्वच्छता निरीक्षकाची विभागीय चौकशी होण्याबाबत, शहरातील फुटपाथवर झालेले टपरीधारकांचे अतिक्रमण या अन्य विविध प्रश्नासंदर्भात हे उपोषण असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button