महाराष्ट्र
Related Articles
शिरूर बायपासचा डी.पी. रोड वाहतुकीसाठी तातडीने खुला करा
August 18, 2026
Check Also
Close


बंदिस्त गटार योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी ती सध्या नादुरुस्त अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दाबला गेल्याने गटार लाईन चोकअप झाली आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊ लागले.
