निधन वृत्त

जुन्या पिढीतील कार्यकर्ते व भारतीय किसान संघांचे माजी तालुकाध्यक्ष व एस. टी. महामंडळा तील सेवानिवृत्त कर्मचारी बबनराव मारूती गवारी वय ९५ यांचे निधन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते व भारतीय किसान संघांचे माजी तालुकाध्यक्ष व एस. टी. महामंडळा तील सेवानिवृत्त कर्मचारी बबनराव मारूती गवारी वय ९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी सुना जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बबनराव गवारी यांच्या शेतकरी व सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असायचा. मावळाई प्रकाशनचे प्रमुख डॉ. सुभाष गवारी व यशवंतराव चव्हाण सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान शिरूरचे विश्व्स्त एडवोकेट सतीश गवारी यांचे ते वडील होत.

अंत्ययात्रा सोमवार दिनांक १४ संप्टेबर रोजी सकाळी १० वाजता सैनिक सोसायटी येथून अमरधाम शिरूर येथे जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button