निधन वृत्त

प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन

गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी रामलिंग येथे दशक्रिया विधी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. संतोष घावटे, सुनील घावटे व अनिल घावटे हे त्यांचे पुत्र होत. त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असायचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button