Uncategorized
गणेशोत्सवात डीजे, लेसरला बंदी; ध्वनिमर्यादा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा





मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहनही त्यांनी केले.विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठ्याच्या तारा अथवा अन्य विद्युत अडथळ्यांमुळे धोका निर्माण होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी,
अशी सूचना करण्यात आली. गणेश मंडळांनी वर्गणीची सक्ती करू नये तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.


