Uncategorizedनिधन वृत्त
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}:शिरूर येथील रेव्हन्यू कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक सीतादेवी किसन वाखारे (वय ८३) यांचे निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांनी गोलेगाव येथे शेतीही केली.







