धार्मिंक
संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त शिरूरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
सभामंडपासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार : राहुल पाचर्णे




भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
शिरूर नगरपरिषद आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान, नगरसेविका राजापूरे, नगरसेवक सागर नरवडे, अमित कर्डिले, निलेश पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

