Uncategorized
Related Articles
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन3 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}: अखिल एकता उद्योग व्यापार मंडलच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता शिरूर येथील ओम लाईट हाऊस,
सरदार पेठ येथे व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी प्रवीण भंडारी यांनी दिली.
व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवीण भंडारी यांनी केले आहे.






