महाराष्ट्रविशेष
Check Also
Close
-
शिरूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी रवींद्र भोसले2 days ago
शिरूर, { डेलीन्यूज पोस्ट टीम 24}शिरूर
शहर व तालुक्यातील अधिकृत शासकीय आधार केंद्रे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगून याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शिरूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या कडे देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.





