Uncategorized
Related Articles
Check Also
Close
-
घोडधरण परिसरातून तब्बल १५ ब्रास वाळूची चोरी2 days ago

अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, याप्रकरणी शिरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मालक रितेश एकनाथ आवटे यांना दिली. आवटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्ती कोणतीही हालचाल करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.


