शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: तीने पहिले लग्न केले दुसर ही लग्न केले. दुसरा पती बरोबर लग्न झाल्यावर मुलगा ही झाला हा मुलगा सारख्या किरकिर करून रडतो व पुन्हा तिसर नवीन लग्न करायच तर लग्ना करिता मुलाचा अडथळा येऊ नये म्हणून अकरा महिन्याच्या मुलाला मारून टाकल व घर सोडून बाहेर पडली व लग्न केल. लग्न झालेल्या पती समवेतचा फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वर झळकला तो अगोदरच्या नवरा ने पाहिला आणि मग आईनेच मुलाचा केलेला खूनास वाचा फुटली.व ११ महिन्याचा मुलाच्या खून प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी पूजा रवींद्र पवार वय 22 हिला अटक केली.
त्याच्या ११ महिन्याचा मुलगा यश यांच्या सह घरातून निघून गेल्या आहेत.
केलेल्या पती समवेतचा फोटो रविंद्र यांनी पहिला. त्यानंतर रविंद्र यांनी पूजा हिच्याशी संपर्क साधत तुला काय करायचे आहे ते कर पण माझ्या बाळाला तू माझ्या कडे आणून दे . त्यावर बाळ माझ्या कडे सुखरूप आहे. असे सांगून तिने उडवाउडवीची उतरे दिली. त्यामुळे रवींद्र यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली व पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद
करून या प्रकरणी तपास सुरु केला.पोलिसांनी पूजा कडे यश संदर्भात चौकशी केली असता तिने सांगितले की यश हा ओट्यावरून पडून मरण पावला भीतीने मुलास एका पिशवीत भरून विहिरीत टाकले.
घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करून तिने यश याचे डोके घरा समोरील कपडे धुण्याचा सिमेंट ओट्यावर आपटवून त्याचा खून केला. हा मृतदेह पिशवी मध्ये भरून शेतातील विहिरीत टाकून दिला. पिशवी पाण्यात बुडून राहण्यासाठी त्या पिशवीत मृतदेह सोबत दोन दगड भरून ठेवले व विहिरीतील पाण्यात मृतदेह टाकून दिला.
त्यानंतर रवींद्र यांनी आपल्या मुलगा यश संदर्भात पूजा यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्याच्या मनात संशय निर्माण झाला आणी त्यानी पोलिसाकडे धाव घेत फिर्याद दिली. आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आईस मुलाच्या खून प्रकरणी अटक केली.
