Uncategorizedराष्ट्रीय
गुरुपौर्णिमेनिमित्त शिरूरमध्ये गुरुजनांचा गौरव; शाळा, धार्मिक संस्था आणि सामाजिक उपक्रमांतून कृतज्ञतेची भावना व्यक्त










यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त शिक्षक व योगगुरू लक्ष्मण म्हस्के, विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजयेंद्र गद्रे, शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा अश्विनी बोले तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांची प्रमुख उपस्थिती होती.



गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंचे स्थान सर्वोच्च असून त्यांच्या मार्गदर्शनातूनच समाजाची जडणघडण घडते, असा संदेश विविध कार्यक्रमांतून देण्यात आला.