निधन वृत्त
Related Articles
प्रगतिशील शेतकरी मधुकर आबाजी घावटे यांचे निधन
2 weeks ago
सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन
2 weeks ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील शेवंताबाई बाळकृष्ण लोखंडे वय ९२ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
शिरूर तीळवण तेली समाजचे माजी अध्यक्ष गणपत लोखंडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, व्यवसायिक चंद्रकांत लोखंडे यांच्या त्या मातोश्री होत. भाजपचे माजी शहराध्यक्ष व गायत्री डेअरी चे केशव लोखंडे यांच्या व ओमॅक्स टेलर्सचे विक्रम लोखंडे यांच्या त्या आजी होत.




