Uncategorizedनिधन वृत्त
Check Also
Close
-
व्यावसायिक ताहीर खान यांचे अकस्मात निधन1 week ago
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
जाधव हे लाटे आळी तील आझाद सोशल अँण्ड स्पोर्ट्स क्लब शिरूर चे सक्रिय कार्यकर्ते होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव व सामाजिक कार्याची आवड मच्छिंद्र जाधव यांना होती.
तर श्याम जाधव, गोरख जाधव, आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव यांचे ते बंधू होत.
रवींद्र ढोबळे,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, मंगेश खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, सामाजिक कार्यकर्ते किरण बनकर, सुशांत कुटे आदी यावेळी उपस्थित होते.