शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}येथील जुन्या पिढीतील श्रीमती राजकुवर चंपालालजी बाफना यांचे वयाच्या ९० वर्षी अल्पशा: आजाराने निधन झाले.
यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. व्यवसायिकअनिल बाफणा ,सुनील बाफणा ह्यांच्या मातोश्री होत तसेचमृणाल बाफणा, रोशन बाफणा ह्यांच्या त्या आजी होत.