शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}येथील सुरज नगर परिसरातील रहिवासी सुरेखा बाळकृष्ण जोशी यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी,सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.
जोशी यांच्या परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा. ज्येष्ठ विधीज्ञ् व रमेश फोटो स्टुडिओ चे बाळकृष्ण मिश्रीलाल जोशी यांच्या त्या पत्नी होत. तर छायाचित्रकार आनंद जोशी यांच्या त्या मातोश्री होत.