Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पुनरिक्षणापूर्वी मतदारसंघात ४ लाख ८१ हजार ९९० मतदार होते. प्रारूप यादीत ही संख्या ३ लाख ७२ हजार १४५ इतकी झाली असून, तब्बल १ लाख ९ हजार ८४५ मतदारांची घट झाली आहे. 



मतदार नोंदणी अधिकारी, १९८ शिरुर विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली.