Uncategorized
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
तिथे प्रशांत साबळे यांना तुमचा भाऊ ऋषिकेश हा कुठे गेला आहे त्याला लय माज आला आहे आम्ही आज त्याचा जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन मोठ्य मोठ्याने आरडा ओरडा केला . प्रशांत साबळे व त्याच्या भाऊ ऋषिकेश हॉटेलच्या बाहेर पळुन गेले असताना हॉटेलमधील कामगार निरज बिस्ट हा किचनमध्ये काम करीत असताना त्याला मिथुन सिंग यांनी त्याच्या हातातील तलवारीचे उलटे बाजूने त्याच्या डाव्या खांद्यावर मारहाण केली. संदीप खोले याने त्याच्या हातातील लाकडी काठीने त्याच्या पाठीवर हातावर मारहाण केली व इतर सर्वांनी प्रशांत साबळे व ऋषिकेश साबळे , कामगार निरज याना शिवीगाळ दमदाटी करून हॉटेलमध्ये साहित्याची तोडफोड करून नुकसान केले . याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे .
