Uncategorized
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन5 days ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24,}: पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांनी केली आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. ही घटना पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी असून लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर बाब असल्याचे
निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित खासदारांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली.





√