महाराष्ट्रविशेष



आणि देशसेवेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक श्री. अमोल वाघमारे आणि श्री. लहू धारजे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अक्षता दिवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. देशभक्तीच्या घोषणांनी आणि कारगिल वीरांच्या स्मरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.



