Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रावण मासानिमित्त अग्निहोत्र समारोहाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सूर्योपासना, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संस्कार रुजविण्यात आले.




