राष्ट्रीय
Check Also
Close
शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले.







महेंद्र डेरे, उषादेवी बढे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे,डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ, बांधकाम व्यवसायिक संदीप बिहाणी, भाजपा अल्पसंख्यांक विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजू शेख आदी उपस्थित होते.


