Uncategorized


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) दुपारी सव्वाबारा वाजता डेक्कन इंग्लिश स्कूल, बाबुरावनगर, शिरूर येथे चार कर्तृत्ववान शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याबरोबरच किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी विविध जागृतीपर उपक्रम, तसेच मोबाईलच्या अतिवापराबाबत पालकांचे प्रबोधन करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

