Uncategorized

त्याचाच एक भाग म्हणून ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी येथे हा कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अभंगांच्या माध्यमातून माऊलींचे जीवनकार्य, साहित्य, अध्यात्म आणि विश्वकल्याणाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
आवश्यक असून, तो आचरणात आणण्याबरोबरच नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मैत्र जीवांचे’ हा माऊलींचा संदेश प्रेम, मानवता आणि सामाजिक एकोपा दृढ करणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.




