Uncategorized
बी . के . सी स्कूल येथे शनिवार दि .२२ मार्च रोजी वार्षिक स्नेह संमेलन

शिरुर ( टीम डेली न्यूज पोस्ट -24)
ग्राममंगल बहुउद्देशीय विकास संस्था, संचलित बी .के. सी .इंग्लिश मिडीयम स्कूल बगाडरोड, मुक्ताईनगर, तर्डोबाचीवाडी, शिरूर, येथे शनिवार दि. २२ मार्च २०२५ संध्याकाळी ५.०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते
पांडूरंग अण्णा थोरात असणार आहेत .कार्यासन आधिकारी प्रविण शिशुपाल , भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे , पंचायत समितीचे माजी सभापती गंगारामशेठ बेलकर, हॉटेल व बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत चोपडा, पंतसंस्था फेडरेशनचे शिवाजी आप्पा मोरे , सरपंच जगदीश पाचर्णे , उद्योजिका वर्षा काळे , उपसरपंच अमोल देवकाते,उपसरपंच निलेश बांदल , उद्योजक मधुकर शिंदे , पत्रकार नितीन बारवकर ,महेश भिंगारदिवे ,
सरपंच दिपालीताई तुषार पडवळ ,माजी सरपंच धनश्रीताई मोरे ,माजी उपसरपंच . संभाजी कर्डिले , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद 



मेजर विकास जासूद , माजी नगराध्यक्ष
राजेंद्र क्षीरसागर ,माजी नगरसेवक अबिद शेख संजय काका शिर्के ,पत्रकार अर्जुन बढे , नोटरी रविंद्र खांडरे, निवेदन रावसाहेब चक्रे उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ दादा चौधरी व सचिव मनिषा चौधरी व राजू सय्यद यांनी केले आहे .


