निधन वृत्त
कलावती आनंदराव नवले यांचे निधन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}कारेगाव, ता. शिरूर येथील कलावती आनंदराव नवले वय ६७ यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पती, २ मुले , १ विवाहित मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव नवले यांच्या त्या पत्नी होत.
व्यावसायिक गणेश नवले व सागर नवले आणि सुनीता नवले ( दिवटे ) यांच्या त्या आई होत.कलावती नवले यांच्या वर शोकाकुल वातावरणात कारेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या जनसमुदाय उपस्थित होता.


