स्थानिक

हुडको कॉलनी तील प्रदीप चौधरी यांचे निधन

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
छत्रपती संभाजी नगर ( हुडको कॉलनी ) येथील व्यवसायिक प्रदीप  दत्तात्रेय चौधरी वय- ५१ यांचे निधन झाले .
चौधरी याचा परिसरातील धार्मिक ,सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा सुवर्णयुग गणेश मित्र मंडळ शिरुरचे ते कार्यकर्ते होते . व्यवसायिक मनोज चौधरी यांचे ते बंधु होत तर सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रेय चौधरी यांचे पुत्र होत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button