Uncategorizedविशेषस्थानिक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आपल्या दमदार अभिनयाने, वास्तववादी भूमिकांनी आणि सामाजिक जाणिवांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनानिमित्त शिरूरकर नागरिकांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.









