Uncategorizedराष्ट्रीय
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व तरकारी बाजार दिनांक ४ जून पासून सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस भरणार




त्यानुसार दि. २२ मे २०२५ रोजी शेतकरी प्रतिनिधीसोबत झालेल्या चर्चेनुसार भाजीपाला व तरकारी बाजारची वेळ आत्ता सुरू असलेप्रमाणे पहाटे ४.१५ ते सकाळी ८.१५ या वेळेमध्ये नेहमीच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्केट मधील जागेत व संध्याकाळी ६.०० ते रात्री ८.०० या वेळेमध्ये नवीन मार्केट यार्डमध्ये असणाऱ्या जुन्या वजनकाट्याशेजारील जागेत भरणार आहे.
दिनांक ४ जून पासून दोन्ही वेळेस बाजार भरणार आहे .त्यामुळे शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी मार्केट यार्डवर येणाऱ्या शेतकरी, खरेदीदार यांनी वेळेमध्ये यार्डवर उपस्थित रहावे .
दिलेल्या वेळेअगोदर कोणासही यार्डवर प्रवेश दिला जाणार नाही. दिलेल्या वेळीच बाजार समितीचे गेट उघडणेत येऊन शेतकरी, खरेदीदार यांना यार्डवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे
