धार्मिंकमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष
शिरूरमध्ये ‘हर हर महादेव’चा गजर; श्री शिव महापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद


शिरूर परिसरात भक्तीचा महासागर उसळला असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रं श्री शिव महापुराण कथेस सुरुवात झाली. दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा अध्यात्मिक सोहळा पार पडत आहे.






