शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिक्रापूर येथील जुन्या पिढीतील शंकर कृष्णाजी गायकवाड वय -८१ यांचे निधन झाले .
गायकवाड यांचे परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायचा . पत्रकार राजेराम गायकवाड यांचे ते वडिल होत . अंत्यविधी – शनिवार दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता वेळनदी किनारी , शिक्रापूर , ता . शिरुर येथे होईल .