शिरुर येथे राजमाता अहिल्यादेवी यांना अभिवादन करताना.

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24 ) :
शिरुर शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . 

यावेळी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले , माजी सभापती दादासाहेब कोळपे , माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे,
भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक , राहुल रणदिवे, , सरपंच कृष्ण गुलदगड , जगदीश पाचर्णे, मनीषा जाधव , माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, सुभाष कोळपे,, राजू पुणेकर रावसाहेब गडदरे , समता परिषदेचे किरण बनकर , शिवसेनेचे खुशाल बापू गाडे आदी उपस्थित होते .

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कारभार केला . राजमाता अहिल्यादेवींचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून त्याच्या विचाराच्या अभ्यास करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .
त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी सूत्र संचालन निलेश अवचिते यांनी केले आभार शिवाजी कु-हाडे यांनी मानले .
राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.