Uncategorizedराष्ट्रीयविशेषशैक्षणिक
शिरूर येथील डेक्कन स्कूलमध्ये ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रकल्प स्पर्धेत जीवन विकास मंदिर, शिरूर चे जुनेद समीर शेख व शशांक कांतिलाल अहिरे यांचा प्रकल्पाचा प्रथम क्रमांक
शिरूर येथील डेक्कन स्कूलमध्ये ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रकल्प स्पर्धेत जीवन विकास मंदिर, शिरूर चे जुनेद समीर शेख व शशांक कांतिलाल अहिरे यांचा प्रकल्पाचा प्रथम क्रमांक
Related Articles
Check Also
Close
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शिरूर शहरातील आनंद सोसायटी येथील प्राची ललित नहार यांनी सनदी लेखापाल (सी.ए.) बनण्याचे स्वप्न साकार करत शहराचा मान उंचावला आहे.
शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवणाऱ्या प्राची यांनी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत त्यांनी ९७ टक्के गुण मिळवत गणित विषयात पैकीच्या पैकी गुण तर विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले होते. बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण त्यांनी राजस्थानातील कोटा येथे पूर्ण केले.







