Uncategorized
शिरुर – सन साईन क्लबचा वतीने उद्योजक एन बी धुमाळ यांचे व्याख्यान
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) बडी सोच व कडी मेहनत व पक्का इरादा असेल तर जीवनात यश नक्की मिळेल असा विश्वास प्रसिध्द उद्योजक लेखक व वक्ते एन . बी . धुमाळ यांनी व्यक्त केला.
