शिरुर दिनांक ( वार्ताहर )
टेलिफोन खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी बबनराव भाऊसाहेब परभाणे वय ७३वर्ष ,यांचे निधन झाले .
परभाणे यांनी शिरुर येथील टेलिफोन खात्यात आधिकारी म्हणून काम केले . व्यवसायिक सचिन परभाणे व सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज मधील प्रा . मोनिका परभाणे यांचे ते वडिल होत .
परभाणे यांच्यावर शिरुर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . ह.भ.प . किरणमहाराज भागवत, प्राचार्य द्वारकादास बाहेती , प्राचार्य अमोल शहा यांनी यावेळी श्रध्दांजली वाहिली .