राष्ट्रीय
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात वडिल रामजी आंबेडकर यांचे मोठे योगदान
प्रसिध्द शिवव्याख्याते नितीन बानुगडे यांचे प्रतिपादन




महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानतात व महात्मा फुले यांना भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात . महात्मा फुले यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शाळा काढली समाजाचा प्रचंड दबाव असताना फुले दापत्यांनी मोठे शैक्षणिक कार्य केल्याचे बानुगडे म्हणाले .