शैक्षणिक
कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिरूरमध्ये प्रतिमेची मिरवणूक
शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे महान कार्य : जाकीरखान पठाण




डॉ. अतुलकुमार बेंद्रे,बादशहाभाई मन्यार, डॉ. राहुल घावटे, उदय शिंदे, नितीन मुथा, गणेश घाडगे आदी उपस्थित होते. मिरवणुकीच्या मार्गावर नगरसेवक सागर नरवडे व पूजा पोटावळे यांनीही कर्मवीरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.


