शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}सोनार आळी परिसरातील सौ. सारिका सागर पानसरे (वय ३०) निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,१ मुलगा, सासू सासरे दीर असा परिवार आहे.
निवासी मूकबधीर शाळेच्या शिक्षिका कल्पना पानसरे व व्यावसायिक अविनाश पानसरे यांचा त्या सुन तर मोबाईल व्यावसायिक सागर पानसरे यांच्या पत्नी होत. भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांच्या त्या वहिनी होत.