Uncategorizedविशेष
ॲड . साहेबराव कुंडलिकराव दिवटे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान
प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय शिरुर येथे सन्मान सोहळा संपन्न


शिरुर – शिरुर पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिध्द वकिल ॲड . साहेबराव कुंडलिकराव दिवटे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरुर येथे करण्यात आला .



