विशेष
शिरूर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणा-या प्रभू श्री . रामलिंग महाराज यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक २५ फेबृवारी रामलिंग पालखी महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातून जाणा -या जुन्या पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकी मध्ये अशंत :बदल करण्यात आला आहे .
