Uncategorizedनिधन वृत्त
कृषीखात्यातील सेवानिवृत्त आधिकारी दिंगबर चिखलीकर यांचे निधन
अंत्यविधी शनिवार दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता नवीन नादेंड सिडको स्मशानभूमी येथे होईल

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट 24 टीम )
कृषी खात्यातील सेवानिवृत्त आधिकारी दिंगबर नागनाथराव चिखलीकर वय -८० यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
त्याच्या पश्चात ,२ विवाहित मुली , ३ मुले , जावई , सूना नातवंडे असा परीवार आहे .
शिरुर येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक व स्वामी समर्थ भक्त श्यामसुंदर चिखलीकर , किराणा व्यापारी गजानन चिखलीकर व ठाणे येथील ऑईल ॲन्ड गॅस कंपनीतील मॅनेंजर उमेश चिखलीकर यांचे ते वडिल होत . तर मृद व जलसंधारण आधिकारी माळशिरस तेजस श्यामसुंदर चिखलीकर हे त्यांचे नातू होत .
कृषी खात्यातील कर्तव्यदक्ष व शिस्तीचे आधिकारी म्हणून दिंगबर चिखलीकर यांची नांदेड जिल्ह्यात ओळख होती .