Uncategorizedराष्ट्रीयविशेष
बॅक ऑफ इंडिया शिरुर शाखेचा वतीने शिरुर नगरपरिषदेस वृक्षारोपनासाठी ३०० हून आधिक झाडांची रोपे देण्यात आली .
बॅकेचे झोनल ऑफीसर संजय कदम , वसुली आधिकारी प्रशांत ढमाले , बॅक शाखाधिकारी योगेश गोरे ,सहाय्यक प्रबंधक शशिकांत बोरुडे ,शिरुर नगरापरिषदेचे कार्यलयीन अधीक्षक राहूल पिसाळ , स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

बॅक ऑफ इंडिया शाखा शिरुर यांच्या वतीने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत शिरुर नगरपरिषदेस ३०० हुन आधिक झाडांची रोपे देण्यात आली .
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )माझी वसुंधरा अंतर्गत शिरुर नगरपरिषदेस बॅक ऑफ इंडिया शिरुर शाखेचा वतीने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत ३०० झाडांची रोपे देण्यात आली.
.नगरपरिषदेचा वतीने शहरात करण्यात येत असलेल्या वृक्षारोपनासाठी बॅक ॲफ इंडियाचा वतीने ही झाडांची रोपे देण्यात आली असून यात चिंच ,पिंपळ ,बाबू , वड , करंज , जांभूळ , अशोका या झाडांचा सामावेश आहे .
ही झाडांची रोपे देताना झोनल ऑफिसर संजय कदम म्हणाले की वृक्षारोपन व संवर्धन काळाची गरज आहे . जागतिक तापमान वाढीचा पार्शवभूमीवर वृक्षारोपन आधिक आवश्यक बनले आहे .
बॅक ऑफ इंडिया वसूली विभागाचे आधिकारी प्रवीण ढमाले , बॅक ऑफ इंडिया शिरुर शाखाधिकारी योगेश गोरे ,सहाय्यक प्रबंधक शशिकांत बोरुडे , कृषि आधिकारी तेजस सदाफळ ,आकाश बारस्कर , गणेश नंदसागर (पाटील ) , बॅकेतील वरिष्ठ आधिकारी शिवाजीराव बांडे तसेच संदिप जांभळकर यांच्यासह शिरुर नगरपरिषद कार्यायलीन अधीक्षक राहूल पिसाळ , स्वचछता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे आदी उपस्थित होते .




