Uncategorized

उत्तम इंग्लिश बोलणे, वाचणे, लिहिणे व व्याकरण सुधारण्यासाठी रेडिअन्ट  स्पोकन इंग्लिश शिरूर येथे विशेष बॅचेस

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)  येत्या मध्ये मुलांना उत्तम इंग्लिश बोलणे, वाचणे, लिहिणे व व्याकरण सुधारण्यासाठी रेडिअन्ट  स्पोकन इंग्लिश शिरूर येथे विशेष बॅचेस सुरु करण्यात आल्या असल्याचे गंगाधर शिंदे यांनी सांगितले .बॅचेसची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी सांगितले की सुरुवातीस  संपूर्ण व्याकरण विद्यार्थ्याना  शिकवले जाते
3000 पेक्षा जास्त शब्दांचे पाठांतर करून घेतले जाते . सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी
तसेच सर्व वयाच्या व्यक्तींसाठी प्रवेश सुरू आहे . अधिक चौकशीसाठी  2 रा मजला , चव्हाण-देशमुख पॅलेस, डब्ल्यू एस केक शॉप च्या वर
*जुन्या सेंटर दवाखान्यासमोर.* रेव्हेन्यु कॉलनी शिरूर ,जि . पुणे. मो –
8830 468 970.
9623 122 175. येथे संपर्क साधण्याचे आवाहन गंगाधर शिंदे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button