निधन वृत्त

गणेश रमणलाल धाडीवाल यांचे निधन

शिरूर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )
कापड बाजार येथील व्यावसायिक गणेश रमणलाल धाडीवाल वय 45 यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात बंधू ,पत्नी.,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यावसायिक विनोद धाडीवाल यांचे ते बंधू होत. अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण गणेश धाडीवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button