Uncategorizedविशेष
Related Articles
Check Also
Close
-
माजी राज्यमंत्री मदनजी बाफना यांचे निधन2 days ago


यावेळी शिरूर नगर परिषदेचे माजी सभापती विठ्ठलराव पवार, सविता वाबळे, संध्या दारोळे , सविता बोरुडे छाया यादव ,धनश्री मच्छिंद्र कदम, नंदा संतोष नवले, राजश्री रोकडे, सिंधू सोमनाथ पळसकर, पूजा भास्कर हरिहर , प्रीती प्रकाश बनसोडे ,पूजा भोंडवे ,सुप्रिया गावडे ,रश्मी जगदाळे, नितीन यादव ,आशिष पळसकर, दत्तात्रय शेलार, महेश कुरंदळे, महेश पठारे ,सुहास वाबळे आदी उपस्थित होते.
पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यावर आळा घातल्या पाहिजे. मागील काही वर्षांपूर्वी पालिकेने कुत्र्यांची नसबंदी केली. तरी पण मोकाट कुत्र्यांच्या संख्या वाढत आहे. मुले घराबाहेर सुरक्षितपणे खेळू शकत नाही . ग्रामीण रुग्णालयात लस ही उपलब्ध होत नाही ही लस उपलब्ध व्हावी असे त्या म्हणाल्या .
मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे जेष्ठ नागरिक व लहान मुले यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी.
