Uncategorizedशैक्षणिक
शिरुर येथील रयत शाळेचा दहावीचा निकाल 97.69%
शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरूरचा मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 97.69 टक्के लागला आहे .
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे
.प्रथम क्रमांक कु. सुतार विनया शशिकांत 476/95.20 %, द्वितीय क्रमांक – पाचर्णे सुजित मिनिनाथ 469/ 93.80 , तृतीय क्रमांक . कु. कुऱ्हे कस्तुरी अतुल 461/92.20 %*
एकूण २१७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यात
212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले
डिस्टिंक्शन मध्ये 43 तर प्रथम श्रेणी – 68 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक शिक्षक यांचे जनरल बॉडी सदस्य जाकिरखान पठाण , डॉ राहुल घावटे , यांनी अभिनंदन केले आहे .