निधन वृत्तमहाराष्ट्र
व्यवसायिक व चित्रपट निर्माते नीलेश गुजर यांचे निधन
शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
चित्रपट निर्माते व व्यवसायिक निलेश दिलीप गुजर वय -४३ यांचे निधन झाले .त्याच्या पश्चात आई , पत्नी , दोन मुले , बंधू असा परीवार आहे .
निलेश गुजर हे अखिल रामआळी मित्र मंडळचे माजी अध्यक्ष व समस्त नामदेव शिंपी समाज शिरुर चे कार्यकर्ते होते .