Uncategorized


पुनर्वसन प्रक्रियेबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कारागृह प्रशासनासमोरील व्यावहारिक आव्हाने आणि न्यायव्यवस्थेशी असलेला समन्वय याबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
माहिती देण्यात आली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित मोतीलाल नेहरू यांना ब्रिटिश काळात येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदिवासातील खोल्या आजही जतन करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे कराराशी संबंधित ऐतिहासिक स्थळाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.




