Uncategorized
शिरूरमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची भेट; आरपीआय पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज शिरूर येथे भेट दिली.
यावेळी आरपीआयचे शिरूर अध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.


यावेळी आरपीआयचे शिरूर अध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.






